अंगणामध्ये तुळस शिखरावरती कळस, हीच आहे महाराष्ट्राची ओळख ! कपाळी कुंकू, डोक्यावरती पदर हीच आहे सौभाग्याची ओळख !
सांडलेल्या रक्तात सुद्धा दिसणार नाही काळोख.....!
" मराठी" आहोत आम्ही या पेक्षा काय वेगळी असणार आमची ओळख..!
Friday, March 29, 2013
नातं
डोळयातून वाहणारं पाणी कोणीतरी पाहणारं असाव.,
हदयातून येणार दु:ख कोणीतरी जाणणारं असाव.,
मनातून येणा-या आठवणी कोणीतरी समजणारं असाव.,
जीवनात सुख :दुखात साथ देणारं एक सुंदर नातं असावं....!
No comments:
Post a Comment